शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी सुवर्णसंधी!
मी सुधीर सावंत – महालक्ष्मी फार्मस, ठाणे मुंबई
📌 सध्या आम्हाला मक्याची कणसे आवश्यक आहेत.
ज्यांच्या शेतात सध्या पीक तयार आहे त्यांनी कृपया खालील माहिती व्हाट्सऍप वर पाठवावी:
आपले नाव
गाव / जिल्हा
कणसाचे साईजचे फोटो
रेट
📩 माहिती पाठवण्यासाठी नंबर: 9820203924 (व्हाट्सऍप उपलब्ध)
⚡ लक्षात ठेवा:
👉 आम्हाला फक्त गावरान पण चवीला एक नंबर धान्य / शेतमाल लागतो.
🌱 शेतकरी मित्र – सुधीर सावंत
📞 9820203924