खरा ऑरगॅनिक उडीद

✨ कोणताही रासायनिक फवारणी नाही
✨ शुद्ध नैसर्गिक शेणखताने पिकवलेला
✨ कोणताही सिंथेटिक खत किंवा रसायनाचा वापर नाही
✨ फक्त सेंद्रीय पद्धतीने, नैसर्गिक फवारणीद्वारे तयार

4 क्विंटल माल विक्रीस उपलब्ध आहे