२ एकर रोड टच जमीन विक्रीसाठी उपलब्ध
📍 स्थान: ताडकळस, ता. पुर्णा
📍 शिंगणापूर ते नांदेड – राष्ट्रीय महामार्ग (NH 361) वर थेट रोड टच जमीन
📏 क्षेत्रफळ: 2 एकर
🚗 हायवे टच प्लॉट – व्यवसाय / पेट्रोल पंप / गोडाऊन / फार्महाऊस सर्वासाठी उत्तम
✨ जमिनीची वैशिष्ट्ये:
• NH 361 वर प्राईम लोकेशन
• साफ-सुथरी व ताब्यात जमीन
• गुंतवणुकीसाठी उत्तम ऑप्शन
• भविष्यात चांगली वाढ व रेट मिळण्याची 100% शक्यता