२ एकर शेती विकणे आहे

२ एकर शेती विकणे आहे

17-02-2026

किंमत:
₹3,50,000
मेसेज करा
कॉल करा

🌾🌿 २ एकर शेती विकणे आहे 🌿🌾

सध्या आमच्या शेतात गहू पीक आहे.
💧 १२ महिने पाण्याची (विहीर) सुविधा उपलब्ध असल्यामुळे या जमिनीत सर्व प्रकारची पिके घेता येऊ शकतात.

✔️ भाजीपाला
✔️ नगदी पिके
✔️ फळबाग
✔️ धान्य पिके

उत्तम उत्पादनासाठी योग्य आणि सुपीक जमीन 👍

📞 इच्छुकांनी त्वरित संपर्क करावा.

गोजी

२ एकर शेती विक्री, पाण्याची सुविधा जमीन, गहू पीक शेती, सुपीक जमीन विकणे आहे, महाराष्ट्र शेती विक्री

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य