बागायत शेतजमीन विकणे आहे

बागायत शेतजमीन विकणे आहे

23-08-2024

मेसेज करा
कॉल करा

बागायत शेतजमीन विकणे आहे

आमची १५.५ एकर शेतजमीन विकणे आहे

  • पाण्यासाठी बोर व नदीवरून ४  इंची पाईपलाईन आणलेली आहे
  • विहिरीसाठी हि अर्ज केलेला आहे
  • सध्या शेतीमध्ये तूर हे पीक आहे या आधी आम्ही ऊस घेतला होता
  • शेतात जाण्यासाठी डांबरी रोड आहे
  • पूर्ण शेतीमध्ये पाईपलाईन व कॉक आहेत.
  • शेतात २  खोल्या बांधलेल्या आहेत
मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading