शेती जमीन विकणे आहे
मेसेज करा
कॉल करा
शेती जमीन विकणे आहे
क्षेत्रफळ - 3.5 एकर आहे
आंबा बाग - 300 आंबा कलमे (3 वर्षे वयाच्या)
इतर झाडे - 50
घर - वाडा टाईप घर
पाणी सुविधा - स्वतंत्र विहीर + टेंभू पाणी उपलब्ध
सुरक्षा - संपूर्ण कंपाऊंड
स्थान - आटपाडी-कामथ-विटा रोड टच
विशेष आकर्षण - सुंदर कोकण व्ह्यू
पहिला रिव्ह्यू द्या!
