शासनमान्य प्रगती हायटेक नर्सरी
शेतकरी बंधूंनो रोपे खरेदी करतांना शासनमान्य परवानाधारक रोपवाटिकेतीलच रोपे खरेदी करा व त्याचे पक्के बिल घ्या जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही.
आमच्याकडे खात्रीशीर केशर आंबा रोपे व सर्व प्रकारचे फळ झाडे योग्य दरात मिळतील
संपूर्ण महाराष्ट्रात रोपे घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध
प्रगती हायटेक नर्सरी बीड
जय निर्मळ
(Bsc Agri MBA )