आनंदेश्वर हाय-टेक नर्सरी
आपल्या शेतीसाठी आणि बागेसाठी सर्वोत्कृष्ट रोपांची विश्वसनीय ठिकाण!
आमच्याकडे उपलब्ध:
- भाजीपाला रोपे: टमाटा, वांगी, मिरची, कोबी
- फुले व शोभेच्या रोपांचे विविध प्रकार
- उत्तम दर्जाचे केशर आंब्याचे रोपे
- ऊसाची दर्जेदार रोपे
विशेष सेवा:
- गार्डन डिझाइन आणि देखभाल सेवा
- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये जलद व सुरक्षित डिलीव्हरी
आपल्या उत्पादनाचा दर्जा वाढवा, आनंदेश्वर हाय-टेक नर्सरीसोबत!
ठिकाण: आनंदेश्वर हाय-टेक नर्सरी, जळकोट, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद