शिंदे बायोटेक नर्सरी
मेसेज करा
कॉल करा
🌱 दर्जेदार व उत्तम प्रकारची रोपे – योग्य दरात उपलब्ध 🌱
आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह, रोगमुक्त व उच्च उत्पादन देणारी रोपे योग्य दरात उपलब्ध आहेत.
🍉 कलिंगड
खुशी ०९९, मेलोडी, सिम्बा, मॅक्स, विराट
🍈 खरबूज
लायलपूर, बॉबी, कुंदन
🍈 पपई
१५ नंबर
🌾 ऊस
२६५, ८६०३२, १३००६, १५००६, ८००५
🍌 केळी
मायक्रोसन G9
🍅 टोमॅटो
अथर्व, साहो, मेघदूत
🍆 वांगी
अजित १११, पंचगंगा, सुपरगौरव, अंकुर
🌶️ मिरची
रहेला, तलवार, अनुष्का, कावेरी, ५५३१
🥬 कोबी
सेंट, सिजेंटा, तमीरा
🥦 फ्लॉवर
सेंट यूरो–2
🫑 शिमला मिरची
इंडस ११, बेळगाव पोपटी
🌼 झेंडू
अष्टगंधा, अंबर पिवळा, केशर भगवा (वोक्कल सीड्स), नामधारी फ्रेश ऑरेंज, स्मार्ट येलो
पहिला रिव्ह्यू द्या!
