🔥 बुटका पण उत्पादनात जबरदस्त! 🔥
🌿 झाडाची वैशिष्ट्ये:
✅ प्रकार: Dwarf (बुटका नारळ)
✅ उंची: 10–12 फूट (कमाल 15–18 फूट)
✅ आयुष्य: 40–50 वर्षे
🌱 लागवड मार्गदर्शक:
📏 अंतर:
➡ 10x15 फूट = अंदाजे 290 झाडे प्रति एकर
➡ 15x15 फूट = अंदाजे 190 झाडे प्रति एकर
🕒 हंगाम: पावसाळा किंवा हिवाळा सर्वोत्तम
🥥 उत्पादन:
🌴 फळधारणा: 3.5–4 वर्षांपासून सुरू
🌴 प्रति झाड उत्पादन: 100–400 नारळ/वर्ष
🌴 नारळ वजन: 1.5–2 किलो
🌴 पाणी: गोडसर व जास्त प्रमाणात – ड्रिंकिंग कोकोनटसाठी उत्तम
💧 मुख्य उपयोग:
➡ प्रामुख्याने पिण्याच्या नारळासाठी (Tender Coconut) वापर
➡ बाजारात कायम मागणी – उच्च नफा आणि जलद परतावा
🚜 आजच संपर्क करा:
📞 हिंदवी होलसेल नर्सरी – 8007345005
🌱 उच्च दर्जाची झाडे – भरघोस उत्पादनाची खात्री!