अगारवुड (उद) आणि रक्तचंदन लागवड – कमी जागेत जास्त कमाई!

अगारवुड (उद) आणि रक्तचंदन लागवड – कमी जागेत जास्त कमाई!
नारायण कदम 
 
 
 
 मेसेज करा
 कॉल करा

🌴अगारवुड (उद) व रक्तचंदनची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती) जे देईल आपणास पर्यावरण संरक्षणा सोबत आर्थिक समृद्धी

 

🙋🏻‍♂️अगारवुड (उद) OUDH
हे एक जगातील मौल्यवान झाड आहे. त्यापासून बनणाऱ्या प्राॅडक्टस्ना देशातून व विदेशातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

 

🌱रक्तचंदन (लाल)

✅रक्तचंदनाचा वापर हा साधारणपणे अत्तर बनविण्यासाठी किंवा हवन-पूजापाठ यांमध्ये होत नाही. मात्र, रक्तचंदनापासून महागडं फर्निचर आणि सजावटीचं सामान बनतं. त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक्स आणि मद्य बनविण्यासाठीही होतो.

 

✅चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमीरात या देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे. चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे.

 

✅ वैशिष्ट्य
सुगंधीचंदनापेक्षा महाग. उत्पादन कालावधी कमी. कमी जागेचा वापर गायरान, पडीक, मुरमाड, डोंगराळ जागेवर  देखील  चांगले येते. तोडणीसाठी सोपी सोयीस्कर परवाना पद्धत.

 

📍महत्त्व
अगारवुड (उद) चे आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. यापासून खूप चांगल्या प्रकारचे अत्तर, परफ्युम,उद तेल, सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती, धूप (बखुर), औषधे जसे की अरोमा थेरपी, कँसर, झोप न येणे, त्वचेचे आजार,व त्याचा चहा घेतल्याने : अस्थमा (दमा), उच्च रक्तदाब, कॉलेस्ट्रोल, वजन घटविणे इ. महत्त्वाचे फायदे होतात.

 

✅बाजार व मागणी
भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे व इतर देशांमध्ये दरवर्षी अगार लाकूड व त्याचे प्राॅडक्टस आयात केले जातात. त्यात UAE, जपान, सौदीअरेबिया, चीन, सिंगापूर आणि तैवान.

🌱इतर उपलब्ध रोपे रक्तचंदन, महोगनी, टिश्यूकल्चर बर्मा सागवान व बांबू

अगारवुड (उद) ची करा व्यावसायिक (वनशेती/मिश्रशेती)

 मेसेज करा
 कॉल करा
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading