आमच्या नर्सरीमध्ये आपल्याला मिळतील उच्च प्रतीची आणि 100% व्हायरस मुक्त पपई रोपे.
सेंद्रिय पद्धतीने उत्पादन करून आम्ही रोपांची प्रतिकारक शक्ती वाढवतो,
त्यामुळे आपल्या पिकांना होणारा धोका कमी होतो.
आम्ही 15 नंबर पपई, 786, Red Leddy, Green Berry, आणि 15 Fashion Green यांच्या दर्जेदार रोपांची विक्री करतो.
ऑर्डर बुकिंग चालू आहे!
ऑल इंडिया होम डिलिव्हरी
बीज व रोपे मिळवण्यासाठी त्वरित कॉल करा: 7709561323
श्री ओम साई हायटेक नर्सरी - परंडा, धाराशिव (टाकळी)