प्रगती नर्सरी
मेसेज करा
कॉल करा
प्रगती नर्सरी
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्येक्ष प्लॉट व्हिजिट करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व चांगले उत्पन्न मिळुन देणारी एकमेव नर्सरी
आमच्याकडे स्वतःच्या बागेतील निरोगी मातृ वृक्षापासून तयार केलेले खालील रोपे होलसेल दरात मिळतील
टिप:- कुठेही कलम खरेदी करताना मातृवृक्ष पाहूनच कलमांची खरेदी करावी
- रत्नागिरी केशर आंबा ८५रु
- गुजरात केशर आंबा ७०रु.
- नागपुरी संत्रा ३० रु.
- रंगपुरी खुंट संत्रा ४०रु
- रंगपुर न्यूसेलर मोसंबी ७० रु.
- काश्मिरी अँपल बोर /२५/३०/३५ रु
- जंबेरी न्यूसेलर मोसंबी ५० रु.
- तैवान पिंक पेरु १०/२०/४० रु.
- सुपर गोल्डन सिताफळ १५ रु.
- नारळ रोप १००/१८०/३००रु.
- लिंबु साईसरबती २०/३०/६०रु
- सफरचंद कलम (HR99) १६० रु.
- काजु कलम १३०रु.
- फणस कलम ९०रु.
- जांभुळ कलम १२०रु
- चंदन रोप २५/ रु.
- रक्त चंदन ३० रु.
- महोगनी ३०रु
- मलबार निम (मिलिया डुबिया)१५रु.
- सर्व जंगली रोपे मिळतील
वरील सर्व रोपे खात्रीशीर मिळतील
नर्सरी वरती येण्यासाठी खालील रोड मॅप लिंकचा वापर करा
https://maps.app.goo.gl/EKqpwVF9BKTEgapK8
प्रगती नर्सरी कुळधरण रोड वडगाव तनपुरे,
ता-कर्जत.जि-अहमदनगर संपर्क- 9822101088
नांदगाव
पहिला रिव्ह्यू द्या!
