🌱 शिवगौरी ऊस रोपवाटिका 🌱
नमस्कार शेतकरी बांधवांनो,
शिवगौरी ऊस रोपवाटिका मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे!
🌱 86032 | 0265 | 13007 | 512
तसेच इतर सुधारित जातींची उत्कृष्ट दर्जाची, निरोगी ट्रे मधील ऊस रोपे उपलब्ध.
✅ सुधारित जातींची रोपे
✅ उत्कृष्ट दर्जाची रोपे
✅ निरोगी व मजबूत रोपे
✅ ट्रे मधील रोपे
🚚 पोहोच सुविधा उपलब्ध
📞 धीरज मगदूम – 9421147107
📍 कळवळे मळा, उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
शिवगौरी ऊस रोपवाटिका
🌱 दर्जेदार ऊस रोपे – उत्तम उत्पादनाची सुरुवात!