शेतकरी बंधूनो नमस्कार!
श्री ओम साई हायटेक नर्सरी, परंडा जिल्हा धाराशिव (टाकळी) मध्ये आपले स्वागत आहे!
आमच्याकडे खालील पपईच्या जातिची दर्जेदार आणि खात्रीशीर रोपे होलसेल दरात उपलब्ध आहेत:
ट्रे आणि पॉलिथिन बॅग मधील रोपे बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.
अस्सल बियाणे आणि नराची 100% गॅरंटी मिळेल!
जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात लागवडीसाठी उत्तम!
सर्व माहिती आणि ऑर्डरसाठी आजच संपर्क साधा.
श्री ओम साई हायटेक नर्सरी
परंडा, जिल्हा धाराशिव (टाकळी)
सर्व भारतात होम डिलिव्हरी उपलब्ध!
शेतकऱ्यांनो, आजच बुकिंग करा आणि उत्तम दर्जाची पपईची रोपे घरपोच मिळवा!