‹





›
तैवान पिंक पेरू व बॉल सुंदरी बोर रोपे विक्रीसाठी उपलब्ध!
मेसेज करा
+919309939195
🌱 तैवान पिंक पेरू व बॉल सुंदरी बोर रोपे विक्रीसाठी उपलब्ध! 🌱
शेतकरी मित्रांनो, कमी वेळात जास्त उत्पादन आणि नफा मिळवण्यासाठी ही उत्तम संधी!
🍈 तैवान पिंक पेरू (Cloning Process) रोपे
✔️ जलद वाढ व भरघोस उत्पादन
✔️ मोठे, गोड आणि आकर्षक फळ
✔️ बाजारात जास्त मागणी
🍒 बॉल सुंदरी बोर रोपे
✔️ गोड चव व उत्कृष्ट गुणवत्ता
✔️ कमी देखभालीत चांगले उत्पादन
✔️ व्यावसायिक लागवडीसाठी योग्य
🚚 स्पेशल सुविधा:
लासूर स्टेशन, वैजापूर, मालेगाव, कासारी, नाशिक, निफाड, येवला या मार्गे गाडी जाणार आहे
👉 या मार्गावर रोपे डिलिव्हरीची सोय उपलब्ध
📦 होलसेल दरात उपलब्ध!
✔️ क्लोनिंग प्रोसेसने तयार केलेली निरोगी व उच्च दर्जाची रोपे
📞 आता लगेच संपर्क करा आणि ऑर्डर बुक करा!
पहिला रिव्ह्यू द्या!
