



तैवान पिंक पेरू व केशर आंबा रोपे होलसेलमध्ये उपलब्ध!
🌱 तैवान पिंक पेरू व केशर आंबा रोपे होलसेलमध्ये उपलब्ध! 🌱
📍जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा
🌱झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा
👳🏻♂️शेतकरी मित्रांनो, कमी वेळात जास्त नफा मिळवण्याची उत्तम संधी 🎉
🍈 तैवान पिंक पेरू (Taiwan Pink Guava)
✅ होलसेल दरात उपलब्ध
✅ फक्त 6 महिन्यांत फळधारणा सुरू
✅ मोठे, गोड व आकर्षक फळ
✅ बाजारात मोठी मागणी
🥭 केशर आंबा (Kesar Mango)
✅ 2 वर्षांत फळधारणा सुरू
✅ उत्कृष्ट चव व दर्जा
✅ मार्केटमध्ये कायम चांगला भाव
🌿 आमची वैशिष्ट्ये:
✔️ निरोगी व दर्जेदार रोपे
✔️ व्यावसायिक लागवडीसाठी योग्य
✔️ मार्गदर्शन उपलब्ध
📦 होलसेल ऑर्डर स्वीकारल्या जातील
🚚 बॉल सुंदरी अँपल बोराच्या रोपांची गाडी वैजापूर, लासूर स्टेशन, येवला, निफाड, नाशिक या मार्गे जात आहे कोणाला रोपे पाहिजे असेल तर कळवा. तसेच फळ बागेसाठी लागणारी सर्व रोपे मिळेल
पहिला रिव्ह्यू द्या!