त्रिमूर्ती नर्सरी कासेगाव पंढरपूर
किंमत:
₹10
मेसेज करा
कॉल करा
त्रिमूर्ती नर्सरी, कासेगाव - पंढरपूर
सर्वोत्तम दर्जाची, निरोगी आणि 100% खात्रीशीर रोपे मिळतील.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!
- तैवान पिंक पेरूचे रोपे खात्रीशीर मिळतील.
- रेड डायमंड पेरू, भगवा डाळिंब आणि केशर आंबा रोपे उपलब्ध आहे
होलसेल दर फक्त ₹10/- प्रति रोप आहे
तैवान पिंक लागवड माहिती:
लागवडीचे अंतर:
- 8 x 5 = 1089 रोपे प्रति एकर
- 9 x 5 = 968 रोपे प्रति एकर
- 10 x 5 = 872 रोपे प्रति एकर
किड व रोग व्यवस्थापन:
- मिलीबग, फुलकिडे (थ्रीप्स), तुडतुडे, फळमाशी नियंत्रण
- मुळकूज व निमेटोडा प्रतिबंध
- उत्कृष्ट उत्पादनासाठी मार्गदर्शन उपलब्ध
तैवान पिंक इतर वाणांच्या तुलनेत अधिक उत्पादन देते!
महाराष्ट्रातील एकमेव नामांकित ठिकाण – त्रिमूर्ती नर्सरी
पत्ता: कासेगाव, ता.पंढरपूर, जि.सोलापूर
संपर्क: प्रशांत सराटे – 8669163955 / 9689636491
पहिला रिव्ह्यू द्या!
