🌿यश हायटेक ऊस रोपवाटिका मध्ये आपले स्वागत आहे.
उच्च उत्पादनासाठी उत्तम दर्जाच्या ऊस रोपांची उपलब्धता!
आमच्याकडे खालील सुधारित ऊस जातींची रोपे मिळतील:
➡️ 86032
➡️ को 0265
➡️ 10001
➡️ 8005
➡️ 18121
➡️ 9293
➡️ 15012
आणि इतर सुधारित जातीही उपलब्ध! 🌱
✅ उच्च दर्जा
✅ उत्तम अंकुरण
✅ जलद वाढ व अधिक उत्पन्न
मो नंबर 8536934878