गांडूळ खत व वर्मी कंपोस्ट व गोमूत्र विकणे आहे
मेसेज करा
+918459846622
गांडूळ खत व वर्मी कंपोस्ट व गोमूत्र विकणे आहे
आमच्याकडे देशी गाई असून, त्यांच्या शेण व गौमूत्रापासून शुद्ध व नैसर्गिक उत्पादने तयार केली जातात.
🌱 उपलब्ध उत्पादने:
✔️ गांडूळ खत (Vermicompost)
✔️ खुर खत / गौधन खत
✔️ गौमूत्र
✔️ वर्मी वॉश
🪔 इतर उत्पादने:
✔️ गोवरी (उपले)
✔️ धूप बत्ती व धूप कप
✔️ गोनाईल (Gonyle)
✔️ दंत मंजन
💰 सर्व उत्पादने योग्य व टोक भावात उपलब्ध!
👉 शेतीसाठी तसेच घरगुती वापरासाठी उत्तम
👉 100% नैसर्गिक व रसायनमुक्त
📞 आजच संपर्क करा व ऑर्डर बुक करा!
पहिला रिव्ह्यू द्या!
