अन् शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

अन् शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

27-02-2026

मेसेज करा
कॉल करा

अन् शेतकऱ्याला उघडावी लागली फॅक्टरी!

#बळीराजा #चिंता #संशोधन #अदभूत शोध

बळीराजाला चिंतामुक्त व समृद्ध करण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एक शेतकऱ्याने 13 वर्षांची मेहनतीनंतर जगाला अदभूत शोध दिला. ज्याचा वापर करून आज बळीराजा सुखावला आहे.  

आपण विचार करत आहोत, महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी श्री. चौरसिया यांच्याबद्दल. त्यांनी शेतीतील अनेकविध समस्यांच्या मुळाशी जाण्यासाठी स्वतःच्या शेतात प्रयोग सुरु केले.

अनेक तज्ञांशी चर्चा, शिबिरे, पुस्तके व स्वतःच्या विचारांतून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत तात्पुरत्या मलमपट्टी ऐवजी चिरंतन उपायाचा शोध सुरु केला. सतत अभ्यास, प्रयोग व चिंतन यातून संशोधनाची दिशा स्पष्ट झाली. त्याबाबद्दल जाणून घेण्याचा केलेला छोटासा पण तुमच्या फायद्याचा प्रयत्न...

🤔 विचार तर करा... : जंगलामध्ये कोणीही खते टाकायला किंवा औषध फवारायला जात नाही. पण तिथे हजारो प्रकारची झाडे सुजलाम सुफलाम आहेत. निसर्ग लाखो वर्षांपासून 100% आपले काम करतो आहे. तोच निसर्ग आपल्या शेतात 10% पण काम करू शकत नाही. याचे कारण आपण त्याच्या कामात नाक खुपसून त्याचे काम बिघडवले.

🗣 यावेळी चौरसिया यांनी काही महत्वपूर्ण गोष्टी समोर आणल्या आहेत..

😇 आपण काय चुका करतो? : आपण आपल्या शेतात नकळत काही चुका करून शेतातील एकोसिस्टीम, जैविक प्रणाली संपवत आणली आहे. ती पुन:प्रस्थापित करणे गरजेचे आहे. असे केल्याने आज त्रास देणाऱ्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत.

👍 चुकांना उत्तर काय? हे मानवनिर्मित अडथळे दूर केले तरच निसर्गाची जैविक यंत्रणा पूर्ण ताकदीने काम करू लागेल आणि उत्पादन तिपटीने वाढेल.

यासाठी केलेल्या शेकडो प्रयोगातून जी गोष्ट तयार केली ती म्हणजे 'मल्टिप्लायर'. आज त्याची लोकप्रियता एवढी वाढत गेली आहे की आता 28 राज्यांतून त्याची मागणी सुरु आहे. शेजारच्या शेतकऱ्यांना देता-देता मागणी वाढल्याने त्यांना याची फॅक्टरीच उभी करावी लागली आहे.

💁‍♂ मल्टिप्लायरचे फायदे  काय? : 'एका दगडात दहा बारा निशाणे' साधण्याची किमया एका मल्टिप्लायरमुळे घडते असे म्हटले जाते.

1. जमिनीतून पलायन केलेले गांडूळ परतून शेत हजारों गांडूळांनी भरून जाते. 
2. दरवर्षी 2 ते 6 लाख रुपयांचे गांडूळ खत शेतकऱ्याला फ्री मध्ये मिळू लागते.
3. प्रति ग्रॅम 1 करोड पेक्षा कमी झालेला बॅक्टेरिया काऊंट 10 करोडपेक्षा अधिक होतो. 
4. जमिनीतील ऑक्सिजन वाढून पिकाचे शत्रू विषाणू नष्ट व्हायला लागतात. 
5. पिकास नैसर्गिकरित्या एवढे अन्न उपलब्ध व्हायला लागते की, पिके धष्ट पुष्ट होऊन कीड-रोग शेतातून हद्दपार होते. 
6. रासायनिक खते व विषारी किटनाशकांचा खर्च शून्यावर येऊन उत्पादन पहिल्या वर्षी 50 टक्यांनी वाढते. 5 ते 7 वर्षात उत्पादन तिप्पट होते. 
7. जमिनीचा पीएच बॅलन्स होतो, त्यातील सेंद्रिय कर्ब वाढतो. जमीनीचा कडकपणा पूर्ण जाऊन ती मऊ, भुसभुशीत व सुपीक होते.

👨‍🌾 सच्चा शेतकरो म्हणतो, उत्पादन तिप्पट झाल्यावर, निसर्गाची सिस्टीम पूर्ण सेट झाल्यावर, मल्टिप्लायर वापरण्याची गरज नाही हे चौरासियाजी आवर्जून सांगतात. यापुढे देशी गायीचे शेण हे वाढलेले तिप्पट उत्पादन कायम ठेवण्यास पुरेसे आहे. निसर्ग आता तुमच्या शेतात 100% ताकदीने काम करायला लागल्यावर परत आंधळेपणाने रासायनिक खते-औषधांच्या मागे धावू नका" असा प्रेमळ सल्ला द्यायला ते विसरत नाहीत.

👏 जिद्दीला हवा सलाम : आजही वयाच्या साठीमध्ये सुद्धा हजार-पंधराशे किलोमीटर स्वतः ड्रायव्हिंग करत चौरसिया शेतकऱ्यांना भेटायला पोहचतात. त्यांची "सेंद्रिय भारत" मिशनची तळमळ आपल्याला प्रेरणा देणारी अशीच आहे.

👉 एक छोटासा आग्रह : शेतकरी व शेतीला जीवनदान देणाऱ्या मल्टिप्लायरचे रहस्य उलगडल्या बद्दल निसर्गाचे परत परत आभार मानताना, संपूर्ण 13 वर्षांच्या संशोधनाचे सार असलेले छोटे पुस्तक हाती ठेऊन ते वाचण्याचा आग्रह ते करतात. शेतीतील बिघाड मुळापासून दूर केल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.

(हे क्रांतिकारी संशोधन आपल्या भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी संपर्क साधा : अ‍ॅग्रोभेट ऑरगॅनिक - 9767981244)

मल्टिप्लायर शेती, सेंद्रिय शेती महाराष्ट्र, धुळे शेतकरी संशोधन, गांडूळ खत फायदे, जैविक शेती उपाय

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य