Main Thumbnail
जिप्सम – जमिनीची सुपीकता वाढवणारे प्रभावी भूसुधारक
‹
Main Thumbnail
›

जिप्सम – जमिनीची सुपीकता वाढवणारे प्रभावी भूसुधारक

24-11-2026

🌱 जिप्सम – जमिनीची सुपीकता वाढवणारे प्रभावी भूसुधारक 🌱

🙋🏻‍♂️जिप्सम (Calcium Sulphate) हे एक दर्जेदार भूसुधारक असून चोपण व क्षारयुक्त जमिनीची रचना सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

✅ जिप्सम वापरण्याचे फायदे:

👉🏼 जमिनीची कडकपणा कमी होतो
👉🏼 पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
👉🏼 मुळांची वाढ चांगली होते
👉🏼 पिकांची जोमदार वाढ व उत्पादनात वाढ
👉🏼 जमिनीची सुपीकता दीर्घकाळ टिकते

🌾 वापर कसा करावा?
✅ वर्षातून एकदा
✅ 200 ते 300 किलो प्रति एकर
✅ मशागत करताना जमिनीत मिसळावे.

🙋🏻‍♂️जमीन खडक, खराब क्षारयुक्त झाली असेल आणि शेतातील पीक काढले असेल तर आजच जिप्सम चा वापर करा

🚚 महाराष्टभर खत पोहोच मिळेल

🥙भाजीपाला, फळबागा, ऊस, कापूस, डाळी व सर्व पिकांसाठी उपयुक्त

📞 आजच संपर्क करा – आपल्या जमिनीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या!
📲 9370459599
📲 9096784231

 

जिप्सम खत, जिप्सम खताचे फायदे, जिप्सम खत वापरण्याची पद्धत, जिप्सम खत किंमत, जिप्सम भूसुधारक, चोपण जम

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य