कमलज्योती हळद पावडर

कमलज्योती हळद पावडर

12-06-2026

मेसेज करा
+918888338590

 थेट शेतकरी ते ग्राहक 

आम्ही बाजारातून तयार हळद विकत आणत नाही! बेटावद (धुळे) येथील आमच्या स्वतःच्या शेतात आम्ही जीवापाड मेहनत करून सर्वोत्तम हळदीचे पीक घेतो. त्यानंतर पारंपरिक आणि अत्यंत स्वच्छ पद्धतीने तिचे 'कमलज्योती हळद पावडर' मध्ये रूपांतर करतो.

कमज्योती हळद पावडर का निवडावे?

✅ स्वतःच्या शेतातील उत्पादन (१००% गॅरंटी).

✅ कोणताही कृत्रिम रंग किंवा केमिकलची भेसळ नाही.

✅ थेट शेतकऱ्याकडून मिळत असल्याने बाजारापेक्षा योग्य दर.

🛡️ सुरक्षिततेची शासकीय हमी (FSSAI लायसन्स क्र: 11521030000052).

“आरोग्य संपन्न जेवण, हीच कमलज्योती खरी ओळख!”

 आजच खरेदी करा नैसर्गिक हळद पावडर 

अस्सल गावरान चवीचा आस्वाद घेण्यासाठी आजच आम्हाला कॉल करा किंवा व्हाट्सॲपवर मेसेज करा:

📱 ग्राहक सेवा क्र:- 9421616590, 8888338590

📧 ई-मेल आयडी: [email protected]

📍 पत्ता: गट नं. 363/2A, बेटावद-नरडाणा रोड, बेटावद, तालुका: शिंदखेडा, जिल्हा: धुळे, पिन कोड - 425403 (महाराष्ट्र)

हळद पावडर, कमलज्योती हळद, नैसर्गिक हळद, धुळे हळद, organic turmeric powder, direct farmer turmeric, c

मेसेज करा
+918888338590

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य