ऑरगोजेल सि-विड – सर्गिक पद्धतीने पिक वाढवण्यासाठी सर्वगुणसंपन्न उपाय!

ऑरगोजेल सि-विड – सर्गिक पद्धतीने पिक वाढवण्यासाठी सर्वगुणसंपन्न उपाय!
Ashok Bogle
NaN
मेसेज करा
कॉल करा

🌊 ऑरगोजेल सि-विड – सर्गिक पद्धतीने पिक वाढवण्यासाठी सर्वगुणसंपन्न उपाय!
ऑरगोजेल सि-विड हे समुद्रतळातील वनस्पतींपासून तयार केलेले नैसर्गिक उत्पादन आहे, जे जमिनीची सुपिकता आणि पिकांची वाढ झपाट्याने वाढवते.

मुख्य फायदे:
✅ जमिनीची सुपिकता आणि ऑक्सिजन स्तर वाढवते
✅ मुळांची (पांढऱ्या मुळींची) संख्या आणि कार्यक्षमता वाढवते
✅ नायट्रोजन स्थिरीकरण व स्फुरद विरघळविणारे घटक पुरवते
✅ पिक तणावमुक्त ठेवते आणि रासायनिक खतांची गरज कमी करते
✅ फुलसेटिंग वाढवते, शेंडा मजबूत ठेवते, आणि उत्पादनात वाढ करते

💧 प्रमाण:
1 किलो प्रति एकर – ढोबळ सिंचनाद्वारे देणे

🕒 डोस वेळापत्रक:
🌱 लागवडीनंतर 10–12 दिवसांनी पहिला डोस
🍅 त्यानंतर फळवर्गीय भाजीपाला पिकात प्रत्येक 15–20 दिवसांनी

📞 संपर्क: 9405481434

🌿 ऑरगोजेल सि-विड – कमी खर्चात अधिक उत्पादन!

मेसेज करा
कॉल करा
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading