सेंद्रिय गहू बियाणे विकणे आहे

सेंद्रिय गहू बियाणे विकणे आहे

24-10-2025

मेसेज करा
कॉल करा

सेंद्रिय गहू बियाणे विकणे आहे

गेल्या 15 वर्षांपासून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून
शुद्ध, नैसर्गिक आणि चविष्ट मुकुट व्हरायटीचा गहू आता थेट विक्रीसाठी!

✅ कोणताही रासायनिक फवारा किंवा खत वापरलेले नाही
✅ काडी, कचरा, खडे पूर्णपणे साफ केलेले
✅ चव आणि पोषणमूल्य जपलेला उत्कृष्ट गहू
✅ खात्रीसह शुद्धता – विश्वास ठेवा, आरोग्य निवडा!

घरपोच सेवा उपलब्ध आहे.

गहू, सेंद्रिय गहू, गहू पाहिजे

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading