Puregrow Organics | गांडूळ खत, जिवामृत, वर्मी वॉश व सेंद्रिय शेती उत्पादने

Puregrow Organics | गांडूळ खत, जिवामृत, वर्मी वॉश व सेंद्रिय शेती उत्पादने

19-06-2026

 ता. , जि. धाराशिव
मेसेज करा
+918208448322

Puregrow Organics | गांडूळ खत, जिवामृत, वर्मी वॉश व सेंद्रिय शेती उत्पादने

आजच्या काळात रासायनिक खतांमुळे मातीची सुपीकता कमी होत चालली आहे. यावर प्रभावी उपाय म्हणजे सेंद्रिय शेती. Puregrow Organics ही संस्था उत्पादक ते थेट ग्राहकांपर्यंत दर्जेदार सेंद्रिय उत्पादने पोहोचवण्याचे काम करत आहे.


VNMKV मान्यताप्राप्त गांडूळ खत (Vermi Compost)

14 प्रकारच्या उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण असलेले, तसेच सॉलिड व लिक्विड पद्धतीने तयार केलेले उच्च दर्जाचे गांडूळ खत येथे उपलब्ध आहे.

गांडूळ खताचे फायदे

  • जमिनीतून होणारे रोग व किडींपासून जैविक नियंत्रण

  • नत्र, स्फुरद, पालाशसह १७ पेक्षा जास्त पोषक घटकांची पूर्तता

  • मुळांची वाढ चांगली होते, फुले व फळांचे प्रमाण वाढते

  • मातीची सेंद्रिय कर्ब वाढवते


HDPE गांडूळ खत बेड (ISI मानांकित)

  • 450 GSM जाडी

  • UV Protected

  • ISI प्रमाणित

  • कोणत्याही सपोर्टशिवाय उभे राहणारे

  • दीर्घकाळ टिकाऊ व मजबूत

👉 नवशिक्या व व्यावसायिक दोन्ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त


वर्मी वॉश (Vermi Wash)

  • पिकांच्या वाढीसाठी सर्व प्रकारची प्राथमिक, दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये

  • एन्झाइम्स व प्रोटीन मुबलक

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

  • फवारणीसाठी उत्तम जैविक द्रावण


जिवामृत

  • नैसर्गिक खतांचा कारखाना

  • कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक

  • 100% केमिकल विरहित

  • माती सुधारून उत्पादनात लक्षणीय वाढ


वेस्ट डिकंपोजर

  • काडी-कचरा, पालापाचोळा, किचन वेस्ट यांचे लवकर विघटन

  • रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर कमी

  • मातीची रचना सुधारते

  • बीज प्रक्रिया केल्यास उगवण क्षमता वाढते


अझोला बेड (HDPE)

  • ISI मानांकित

  • 350 व 450 GSM

  • UV Protected

  • पशुखाद्य व कुक्कुट खाद्यासाठी उत्तम

अझोलाचे फायदे

  • दुधाळ जनावरांचे दूध वाढते

  • हिरवे खत म्हणून वापर

  • कमी खर्चात जास्त उत्पादन


देशी गिर गाईचे तूप – 100% शुद्ध

  • पारंपरिक बिलोना (खवडून घुसळलेली) पद्धत

  • कोणतेही केमिकल किंवा भेसळ नाही

  • आरोग्यासाठी, देवपूजेसाठी व रोजच्या आहारासाठी उपयुक्त

  • पचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते


Puregrow Organics हे सेंद्रिय शेतीसाठी एक विश्वासार्ह नाव असून गांडूळ खत, वर्मी वॉश, जिवामृत, वेस्ट डिकंपोजर, अझोला बेड आणि शुद्ध देशी तूप यांसारखी दर्जेदार उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते. शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी ही उत्पादने अत्यंत उपयुक्त आहेत.

Puregrow Organics, गांडूळ खत, Vermi Compost, Vermi Wash, जिवामृत, वेस्ट डिकंपोजर, HDPE गांडूळ बेड

मेसेज करा
+918208448322

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य