गेल्या 15 वर्षांपासून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्याकडून
शुद्ध, नैसर्गिक आणि चविष्ट मुकुट व्हरायटीचा गहू आता थेट विक्रीसाठी!
✅ कोणताही रासायनिक फवारा किंवा खत वापरलेले नाही
✅ काडी, कचरा, खडे पूर्णपणे साफ केलेले
✅ चव आणि पोषणमूल्य जपलेला उत्कृष्ट गहू
✅ खात्रीसह शुद्धता – विश्वास ठेवा, आरोग्य निवडा!
घरपोच सेवा उपलब्ध आहे.