🌿 शुद्ध सेंद्रिय हळद पावडर 🌿
✨ १००% सेंद्रिय पद्धतीने तयार – रसायन आणि कीटकनाशक विरहित
✨ नैसर्गिक सुवास व रंग – जेवणाला खास चव आणि सुवास
✨ पचनास सहाय्यकारी – आरोग्यास लाभदायक
✨ स्वदेशी प्रक्रिया – परंपरागत पद्धतीने सुकवून आणि बारीक दळलेली
का निवडाल ही हळद?
✅ शेतकऱ्यांकडून थेट तुमच्यापर्यंत
✅ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी
✅ त्वचेसाठी आणि सौंदर्यासाठी उपयुक्त
📦 उपलब्ध पॅकिंग: 100 ग्रॅम | फक्त ₹50