१००% शुद्ध करडई तेल (लाकडी घाणा)
किंमत:
₹460
मेसेज करा
+917588505257
🌿 १००% शुद्ध करडई तेल (लाकडी घाणा) 🌿
पारंपरिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध करडई तेल आता उपलब्ध!
✅ 100% भेसळमुक्त
✅ केमिकल विरहित
✅ हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ❤️
✅ कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत
✅ हलके आणि पचायला सोपे
👉 रोजच्या स्वयंपाकासाठी उत्तम पर्याय
👉 पारंपरिक चव आणि आरोग्याचा संगम
सोलापूर - अ. नगर बाय पास रोड, आराध्या हॉटेल शेजारी, करमाळा
पहिला रिव्ह्यू द्या!
