आंबा कार्यशाळा

🌱 आंबा कार्यशाळा - निमंत्रण 🌱
कृषी विभाग सोलापूर । आत्मा सोलापूर । महादेव फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
आयोजित: आंबा लागवड ते काढणी मार्गदर्शन कार्यशाळा

🗓 दिनांक: 3 ऑगस्ट 2025
🕚 वेळ: सकाळी 11 ते सायंकाळी 5
📍 स्थळ: छत्रपती रंगभवन कार्यालय, सोलापूर

🟢 कार्यशाळेतील विषय:
✅ नवीन आंबा लागवड तंत्रज्ञान
✅ दुसऱ्या वर्षी उत्पादन तंत्रज्ञान
✅ आंब्याची छाटणी व विरळणी
✅ मोहर व फळधारण व्यवस्था
✅ आंबा कीड व रोग नियंत्रण
✅ फळ काढणी व विक्री व्यवस्थापन
✅ आंब्याची प्रक्रिया व मूल्यवर्धन

🎓 मार्गदर्शक:
प्रो. श्री. पुजारी सर (आंबा तज्ज्ञ)

💬 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 महादेश फार्म्स फाउंडेशन
📲 777 5043 777

आंबा कार्यशाळा

 मेसेज करा
 7775091777
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading