९ क्विंटल मका विकणे आहे
किंमत:
₹28
मेसेज करा
कॉल करा
🌽🌾 ९ क्विंटल मका विकणे आहे 🌾🌽
आमच्याकडे ९ क्विंटल दर्जेदार मका विक्रीसाठी उपलब्ध आहे.
✔️ बियाण्यासाठी योग्य
✔️ जनावरांना भरडा (चारा) साठी उत्तम
✔️ स्वच्छ व चांगल्या प्रतीचा माल
👉 इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा.
इनामगाव
पहिला रिव्ह्यू द्या!
