नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक 8 मार्च 2025 आज माझ्या शेतातील कांदा बियाणे प्लॉट उभा आहे
एप्रिल शेवटच्या आठवडे व मे च्या पहिल्या आठवड्यात कांदा बियाणे तयार होतील
लाल व उन्हाळ कांदा बियाणे आहे
आपण कधी हि प्लॉटला येऊन व्हिजिट देऊ शकता जेणेकरून पुढे आपल्याला खात्रीशीर बियाणे मिळेल