परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

आता परदेशातील गवत बियाणे महाराष्ट्रात सुध्दा उपलब्ध
स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म
📲 8087388214

मागे राहू नका
🤷🏻‍♂️तुमचे दूध उत्पादन वाढवा संकरित चारा लावून जो तुम्ही पुढील 2 महिन्यात भरपूर चारा उत्पन्न घेऊ शकता.
🙆🏻‍♂️एकरी 25 ते 30 टन प्रति 2 महिन्याला आणि सोबतच उच्च क्रूड प्रोटीन (20%) आहे जो की दूध वाढवते 20 ते 30% आणि सोबतच SNF आणि FAT मध्ये पण फरक पडतो.

खालील जातीमध्ये नेपियर चा ऊस, मका, ज्वारी, बाजरी, बीट चा संकर केला आहे 👇

1)  अमेरिकन 5g मका क्रॉस नेपियर 
2) केनियन जंबो ऊस क्रॉस
3) कॉम्बो नेपियर 
4) 4G बुलेट सुपर नेपियर
5) मुंबासा - ऊस ज्वारी क्रॉस 
6) मका क्रॉस नेपियर (MCN)
7) इंडोनिशिया स्मार्ट नेपियर (बाहुबली )
8) ऑस्ट्रोलीया फुल रेड नेपियर
9) बांगलादेश हाफ रेड नेपियर
10) तैवान जॉईंट किंग

👉🏻 पेन्सिल मारवेल, कांडी गवत, लसनी घास, गवती घास, जिंज्वा

🌾22 प्रकारचे घास बियाणे उपलब्ध आहे.
👉🏻मेथी घास,लसूण घास, गावरान घास,दशरथ घास
👉🏻बरसीम, मक्खन घास, अमेरिकन राय ग्रास.
👉🏻तीन वर्षे चालणारे कडवळ - GB no.-1 & GB no.-2
👉🏻शेळी स्पेशल -हादगा, शेवरी, शेवगा /मोरिंगा, गिरीपुष्प , सुबाभूळ, स्टायलो 
👉🏻3 कटिंग कडवळ - सुगरग्रेझ, मेगाशूट
🐄आम्ही गाई, म्हशी, आणि शेळी उत्पादकांना एक नवीन आणि प्रभावी हिरवा चारा देत आहोत, जो की खूप गोड आणि पचनासाठी चांगला आहे

बियांनासाठी संपर्क
स्वरांजली अग्रो & डेअरी फार्म
📲8087388214
 

फत्तेपुर

परदेशातील हत्ती गवत, गिन्नी गवत, नेपियर च्या विविध जाती आता महाराष्ट्रामध्ये उपलब्ध

मेसेज करा
कॉल करा
 
 
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य

Loading