काळी हळद संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे शेतकऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी
बियाण्यावरील डिस्काउंट ऑफर आता बंद होत आहे काळ्या हळदीचे बियाणे आजच बुक करा
काळ्या हळदीचे बियाणे आजच बुक करा आणि
काळ्या हळदीची "लागवड - प्रोसेसिंग आणि विक्री व्यवस्थापन" हे ट्रैनिंग मोफत मिळवा.
चला यावर्षी एक नवी सुरवात करूया
फॉर्च्युन चेंजर मानल्या जाणाऱ्या दुर्मिळ काळ्या हळदीची थोड्या जागेत लागवड करून भरघोस उत्पन्न कमवुया
अनेक वर्षांपासून संवर्धन केलेले 100% जर्मिनेशन असलेले संपूर्ण अंकुरित झालेलेnगावठी / ओरिजिनल
काळ्या हळदीचे लागवडीसाठी योग्य असलेले बियाणे तुम्हाला हव्या असलेल्या Quantity मध्ये घरपोहोच मिळेल.
२ किलो / ५ किलो / १० किलो च्या पॅक मध्ये उपल्बध
विशेष नोट : ट्रैनिंग मध्ये काळ्या हळदीची "लागवड - प्रोसेसिंग आणि विक्री व्यवस्थापन" या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल
लागवडीपासून विक्री पर्यंत संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ