🌱थायलंडचा हिरवा चारा 4G बुलेट सुपर नेपियर
📲9767257963
_📍4 जी बुलेट सुपर नेपीयर ची वैशिष्ट्ये :-
👉🏻प्रोटीन 18% ,शुगर 7% आणि
वर्षाला एकरी 200 टन उत्पन्न !
👉🏻 या चाऱ्याचा मुरघास तयार होत असून हा बिना खूजली वाला चारा आहे.
👉🏻जनावर आवडीने खातात, एक टिप्पूस सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत .
👉🏻16 ते 17 फूट उंच वाढतो, बारमाही हिरवा चारा, वर्षाला 6 कपण्या होतात.
🤝कांड्या लावण्याचा हंगाम :-वर्षभर केंव्हाही कांड्या लावता येतात.
म्हणूनच .......
🐮आपण पशुपालक असाल तर ही पोस्ट आपल्यासाठी महत्वाची आहे !
🙏🏻तुमच्याकडे आठ दहा बकऱ्या, दोन चार गाई / बैल / म्हशी आहेत परंतु तुमची इच्छा असूनही, तुम्ही त्यांना बारमाही, आवश्यक तेवढा हिरवा चारा घालू शकत नाही !
🙋🏻♂भरपूर हिरवा चारा न मिळाल्याने जनावरे अशक्त झाली आहेत . त्यामुळे ते भरपूर दूध देत नाहीत !
🙋🏻♂ढेपीचे भाव गगनाला भिडल्यामुळे, आता ढेप घेणे पण परवडत नाही !
🌱उन्हाळ्यात कमी पाण्यामुळे कडाळू / मका घेणेसुद्धा जमत नाही आणि बाजारातुन हिरवा चारा विकत घेणे सुद्धा परवडत नाही !
✅महाग झालेली ढेप आणि हिरव्या चाऱ्यावरील अतोनात खर्च ह्यामुळे दुधाचा धंदा न परवडणारा झालाय ......
ह्यावर एकच उत्तम मार्ग..... थायलंड मधून आयात केलेला packchong 1 हिरवा चारा! ह्याला आपल्या भागात सुपर नेपियर आणि हरियाणात 4G बुलेट सुपर नेपियर म्हणतात !
सुपर नेपियरच का ....?
📍कारण.......
✅ह्यामध्ये असलेले भरपूर म्हणजे 18% प्रोटीन .ह्यामुळे जनावरे धस्टपुस्ट राहतात. त्यांच्या फासळ्या उघड्या पडत नाहीत त्यामुळे ढेपीचे प्रमाण कमी केले तरी चालते .
✅ह्यामध्ये साखरेचे प्रमाण ७ % असल्यामुळे जनावरे ते आवडीने खातात !
✅वर्षाला एकरी २०० टनापर्यंत उत्पादन होते. पहिली कापनी दोन महिन्यांनी आणि नंतरच्या कापन्या दर ४५ दिवसांनी येतात !
✅थायलंड ४ जी बुलेट सुपर नेपियरचा मुरघास पण बनतो. फक्त हे एकच असे नेपियर आहे की ज्याचा मुरघासपण बनतो.
✅त्यामुळे उन्हाळा आणि पावसाळ्यात जास्तीच्या गवताचे मुरघास बनवून ते जनावरांना इतर वेळेस खाऊ घालता येते !
✅बिना खुजली वाला मऊ चारा, कापायला एकदम सोपा ! कोयत्याच्या एका फटक्यात पाच सहा धांडे कापता येतात !
✅जनावरे आवडीने खातात, एक टिपूससुद्धा शिल्लक ठेवत नाहीत . हा आमचा अनुभव आहे ! अगदी वगार आणि कालवडी सुद्धा !
✅हे गवत १६ ते १७ फूटापर्यंत उंच वाढते, बारमाही हिरवा चारा, वर्षाला सरासरी ६ कटिंग येतात.
🙋🏻♂याशिवाय आमच्याकडे उत्तम प्रतीचे इतर चारा बियाणे सुद्धा उपलब्ध आहेत ...
🙏🏻जसे की
🌱इजराइल स्मार्ट नेपियर
🌱तायवान जेन्ट किंग
🌱मका क्रॉस नेपियर
ऑस्ट्रेलियन रेड नेपियर
इत्यादी ......
🙋🏻♂हे चारे एकापेक्षा एक सरस आहेत . ह्यापैकी कोणताही एक चारा लावा गुरांचा हिरव्या चाऱ्याचा प्रश्न संपवा .
🤝 लागवड झाल्यापासून तर तुमचा प्लॉट सुरू होईपर्यंत आम्ही तुमच्या संपर्कात राहतो....
🌱त्यामुळे गाडे डेरीफार्म सोबत आज रोजी शेकडो डेअरी उत्पादक जोडले गेलेले आहेत....
🙋🏻♂त्यामुळे त्वरा करा .. .!
एक फोन लावा आणि हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मिटवा ....…
📲संपर्क
🙏🏻लक्ष्मणराव गाडे माजी वनाधिकारी
📲मोबाईल 9767 25 7963