खरीप हंगामासाठी लाल कांदा बियाणे | पंचगंगा व एलोरा (चायना किंग) | पुणे

खरीप हंगामासाठी लाल कांदा बियाणे | पंचगंगा व एलोरा (चायना किंग) | पुणे

22-07-2026

 ता. खेड, जि. पुणे
मेसेज करा
+919527234494

🌾🌧️ खुशखबर..! खुशखबर..!! खुशखबर...!!! 🌧️🌾

👨‍🌾 शेतकरी बांधवांसाठी खास ऑफर
👉 खरीप (पावसाळी) हंगामासाठी दर्जेदार घरगुती लाल कांदा बियाणे उपलब्ध...!!

 

🧅 बियाण्यांच्या जाती:
✔️ पंचगंगा
✔️ एलोरा (चायना किंग)

 

बियाण्यांची वैशिष्ट्ये:
👉 90% ते 95% उगवण क्षमता
👉 फक्त 75 ते 85 दिवसात तयार होणारे वाण
👉 आकर्षक गडद लाल रंग
👉 एकसमान आकाराचे कांदे
👉 डबल पत्ती कांदा
👉 प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम रोगप्रतिकारक क्षमता
👉 घरगुती पद्धतीने तयार केलेले शुद्ध बियाणे

🏆 मागील 8 वर्षांपासून विश्वासार्ह परंपरा...

🌱 “शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी” 🌱

 

📞 संपर्क करा:
👤 श्री. आनंदा तुळशीराम शिंदे
📍 मु.पो. दावडी, ता. खेड, जि. पुणे
📱 9527234494 / 8767095121

 

🚜 आजच बुकिंग करा आणि भरघोस उत्पादन मिळवा!

दावडी

लाल कांदा बियाणे, कांदा बियाणे खरीप, पंचगंगा कांदा, एलोरा चायना किंग, onion seeds kharif, red onion

मेसेज करा
+919527234494

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य