MPKV राहुरी विकसित कांदा बियाणे विक्रीसाठी
किंमत:
₹1,500
मेसेज करा
+918605504678
🧅🌱 कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध 🌱🧅
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (MPKV) यांनी विकसित केलेले खास कांदा बियाणे!
🌱 खरीप व रागडा कांद्यासाठी उपयुक्त
⏱️ सुमारे ९० ते १०० दिवसांत काढणी
🌾 कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त वाण
🚜 दर्जेदार कांदा उत्पादनासाठी योग्य पर्याय
📢 कांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
ज्या शेतकऱ्यांना कांदा बियाणे आवश्यक आहे त्यांनी लवकर संपर्क साधावा.
पहिला रिव्ह्यू द्या!
