🌱 विश्वासार्ह गुणवत्ता, अधिक उत्पादनाची खात्री!
🔸 फुले समर्थ (Fule Samarth) – राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले उच्च दर्जाचे कांद्याचे रोप
🔸 उत्पादनात सातत्य, बाजारात उत्तम दर
🔸 मजबूत रोपटी – सुलभ लागवड, चांगली उगमशक्ती
🔸 सीमित प्रमाणात उपलब्ध – आधी बुक करा!