शुद्ध सेलम हळद बेणे विक्रीस उपलब्ध!

शुद्ध सेलम हळद बेणे विक्रीस उपलब्ध!

22-04-2026

मेसेज करा
कॉल करा

🌱 शुद्ध सेलम हळद बेणे विक्रीस उपलब्ध! 🌱

देगलूर (जि. नांदेड) येथील शेतकरी बांधवांसाठी सुवर्णसंधी! दर्जेदार आणि खात्रीशीर सेलम जातीचे हळद बेणे आता विक्रीसाठी उपलब्ध आहे.

आमच्या बेण्याचे वैशिष्ट्य: आमची हळद शिजवल्यानंतर अत्यंत कमी घट (Weight Loss) येते, हे आमचे विशेष वैशिष्ट्य आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा अधिक होतो.

💰 दर: ₹ ४,०००/- (जागेवर)

⚠️ महत्त्वाची टिप: येत्या ४-५ दिवसांत आपली ऑर्डर कळवणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही हळद शिजवणार आहोत. त्यामुळे उशीर न करता आपली नोंदणी आजच करा!

📍 पत्ता: देगलूर, ता. देगलूर, जि. नांदेड.

संपर्क व नोंदणीसाठी: 📞 श्री. विक्रम क्षेत्री - 9923123551 📞 श्री. रघुनाथ क्षेत्री - 7588526309

गीता नगर ,भयेगाव रोड ,देगलूर

सेलम हळद बेणे (Salem Turmeric Seeds)

मेसेज करा
कॉल करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य