प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही शेवगा बियाण्याचे उत्पादन घेतले आहे थोडीशी तीन व्हरायटी पाच महिन्यानंतर उत्पादनावर सुरुवात होईल उत्पादने येईपर्यंत मार्गदर्शन मिळेल कोणाला हवे असल्यास कॉन्टॅक्ट करा