तुर बियाणे विकणे आहे

तुर बियाणे विकणे आहे
Yash Patil 
 
 
 
 मेसेज करा
 8698771405

तुर बियाणे विकणे आहे

🌿 गोदावरी तूर (BDN 2013-41)

पांढरे दाणे आणि पिवळसर पांढरी फुले असलेली उच्च उत्पादन देणारी तुरीची जात आहे.

🔸 पिवळसर फुले, पांढरे दाणे
🔸 मरगळ व वंध्यत्वावर प्रतिकारक
🔸 सरळ वाढ, मजबूत फांद्या
🔸 ४-५ दाणे प्रति शेंग
🔸 १०० दाण्यांचे वजन – ११ ग्रॅम
🔸 चांगल्या निचऱ्याच्या जमिनीसाठी योग्य
🔸 बाजारात चांगला दर मिळवणारी जात

चला तर मग पाहिजे असल्यास त्वरित संपर्क करा…

तूर विकत पाहिजे, tur, बियाणे

 मेसेज करा
 8698771405
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading