‹




›
उन्हाळी गावठी कांदा बियाणे | 100% खात्रीशीर उच्च उत्पादन | बेल्हे जुन्नर पुणे
किंमत:
₹2,300₹2,5008% off
मेसेज करा
+919561967343
🌾 नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏
👉दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्यासाठी खास घेऊन आलो आहे 100% खात्रीशीर उन्हाळी गावठी कांदा बियाणे.
🧅🧅🧅
बियाणे चे वैशिष्ट्ये.
☑️ घरगुती पद्धतीने गुळुंचवाडी (बेल्हे)येथे तयार केलेले बियाणे.
☑️ आकर्षक लाल रंग व एकसारखा आकार
☑️ उत्कृष्ट उत्पादन क्षमता
☑️ अधिकची रोगप्रतिकारक क्षमता
☑️ उत्कृष्ट उगवण क्षमता
☑️ रोगमुक्त व निवडक प्रभावी दर्जेदार बियाणे
☑️ 1000+ शेतकऱ्यांचा विश्वास
📣 शेतकरी बांधवांनो बियाण्यांची खरी खात्री घ्यावयाची असल्यास घरी भेट देऊ शकता आणि मगच खरेदी करू शकता.
📍किंमत व अधिक माहिती साठी त्वरित संपर्क करा.
श्री. सुभाष कोंडिबा देवकर.
मो. 9561967343, 8983667343, 8237317343.
पत्ता :– गुळुंचवाडी,पो.बेल्हे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे 412410.
पहिला रिव्ह्यू द्या!
