⚙️Agni Borewell Charger” – आधुनिक पावसाच्या पाण्याची पुनर्भरण तंत्रज्ञान
📍बोरवेल पुन्हा सुरळीत चालू करता येतो आणि पाण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा अधिक वाढतं.
🙋🏻♂️आपल्या जमिनीच्या आत अनेक प्रकारचे थर असतात काही कठीण खडकाचे, तर काही मऊ आणि सच्छिद्र.
👉🏼जमिनीच्या वरच्या थरात पाणी साठवणारे गाळधार असतात, जे त्यांच्या सच्छिद्रतेमुळे वरचं पाणी पटकन खेचून घेतात.
👉🏼हे पाणी जेव्हा कठीण खडकांच्या थरातून खाली झिरपतं, तेव्हा सुमारे ३०० फूट खोलीपर्यंत पोहोचायला ५ ते १० वर्षे,
👉🏼आणि ७०० फूट खोलीपर्यंत पोहोचायला २५ ते ३० वर्षे लागतात.
सामान्यतः बोरवेल ३०० ते ८०० फूट खोलीपर्यंत खोदल्या जातात.
🙋🏻♂️माती बोरवेलमध्ये जाऊ नये म्हणून त्यात PVC किंवा लोखंडी केसिंग पाईप्स बसवले जातात.
👉🏼पण या केसिंगमुळे वरच्या जलधारांचे पाणी बोरवेलमध्ये प्रवेश करू शकत नाही.
💡यामुळेच, विजेच्या पंपांमुळे जेव्हा जास्त प्रमाणात पाणी खेचले जाते,
तेव्हा नैसर्गिक पुनर्भरणाचा वेग कमी पडतो,
👉🏼आणि बोरवेल हळूहळू बंद पडते.
आम्ही या समस्येचं वैज्ञानिक विश्लेषण करतो.
✅सुरुवातीला आम्ही बोरवेल कॅमेराद्वारे अभ्यास करून जलधारांचे ठिकाण ओळखतो.
👉🏼यानंतर विशेष यंत्राद्वारे योग्य ठिकाणी केसिंगला होल मारला जातो.
👉🏼त्या होलमधून केसिंगच्या मागील भागातील पाणी पुन्हा बोरवेलमध्ये येऊ लागतं, आणि बोरवेल सतत पाण्याने भरलेली राहते.
🙋🏻♂️बोरवेल किसिंग ला होल मारण्याची साईज लहान मोठी करता येते आपल्या मर्जीनुसार साईज लहान-मोठे मारू शकतो.
📞 संपर्क: 9834388452