कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे

कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे

01-07-2024

मेसेज करा
कॉल करा

कल्टी वीडर टूल (तण खुरपनी यंत्र) विकणे आहे

खुरपनी यंत्र (Culti Weeder Tool), आता खुरपनीचा (निंदायचा) खर्च वाचवणार 

कल्टी वीडर टूल तण खुरपनी यंत्राचे फायदे :

  • वापरण्यास सुलभ.
  • सदर ब्लेड कार्बन स्टीलचे बनलेले आसून संपूर्ण टूल क्रोम कोटेड, गंज मुक्त, कठीण व मजबूत आहे.
  • वेळेची बचत
  •  सर्व प्रकारच्या मातीमध्ये आणि पिकासाठी उपयुक्त
  • याचा उपयोग झाडांच्या  चारीबाजूचे , भाजीपाला बेडमधील तण काढण्यासाठी केला जातो.
  • Blade width:4 inch , Weight: 550 gm (Approx.)


वैशिष्ट्ये

सदर टूल ला 5 वर्षांची वॉरंटी आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी सुविधा उपलब्ध आहे

खुरपनी यंत्र

मेसेज करा
कॉल करा

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

Loading

शेतीसाठी उपयुक्त साहित्य