ॲग्रो क्रांती घेऊन आले आहे वाफे तयार करण्यासाठी सुपर मजबूत दाताळ!
अखंड लोखंडी पट्टीपासून बनलेले, ज्याचे दात कधीही तुटत नाहीत!
टिकाऊ आणि जबरदस्त – ६ दाताचे वाफे, सरी, वरूंबा करण्यासाठी अगदी परफेक्ट!
12 इंच साईजमद्धे उपलब्ध
लाकडी किंवा लोखंडी दांड्यांसोबत वापरू शकता.
🏡 घरपोच मिळवा, वेळ आणि कष्ट दोन्ही वाचवा!
📞 लगेच कॉल करा किंवा व्हॉट्सॲप करा: 8007852712