अंड्यातून पिल्लू काढायची मशीन मिळेल
किंमत:
₹6,999
मेसेज करा
कॉल करा
अंडी उबवणी मशीन
NKSP Enterprises (Ndeal)
50 अंड्यापासून ते 5000 अंड्यापर्यंत उबवणी मशीन उपलब्ध.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त
- पूर्णपणे ऑटोमॅटिक
- 6 महिन्याची इलेक्ट्रिक पार्ट साठी वारंटी
- भारतात सर्वत्र डिलिव्हरी सुविधा
देशी, बॉयलर, कडकनाथ, गिरीराज, वनराज कोंबडी व बटेर, गिनी, बदक, गुस, पोपट, कबुतर कोणत्याची प्रकारची अंडी उबवू शकता.
खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर जा
www.ndealincubators.com
पहिला रिव्ह्यू द्या!
