मानवचलीत , पावर टिलर व ट्रॅक्टर चलित टोकन पेरणी यंत्र

⚙️मानवचलीत , पावर टिलर व ट्रॅक्टर चलित टोकन पेरणी यंत्र

💁🏻‍♂️हरिहर ऍग्रो चे विना गिअर विना न्यूमॅटिक (व्हॅक्युम) पेटंट अप्लाईड टेक्नॉलॉजी

🙏🏻नमस्कार , शेती मध्ये आज अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत.  

🙋🏻‍♂️यापैकी एक गरज म्हणजे पेरणी करणे , आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत.

👉🏻तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी आम्ही घेऊन आलोय 

💁🏻‍♂️मानवचलीत पेरणी यंत्र , एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते

➡️ याचे प्रमुख फायदे खालील प्रमाणे 👇🏽👇🏽

👉🏽  कमीत कमी बियाणे व अचूक अंतरावर पेरणी.

👉🏽  कांदा , भाजीपाला या तत्सम पिकांना रोपे तयार करण्याची गरज नाही ( यामुळे पैसे , श्रम , वेळ , मनुष्यबळ ) याची मोठ्या प्रमाणात बचत होते .

👉🏽 पिकाचा पुनर्लागवड व काढणी काळ १ महिन्यापर्यंत कमी होतो. पुनर्लागवड करतांना मुळयांना झालेल्या जखमांमुळे होणारे बुरशीजन्य रोगांपासुन बचाव होतो. पर्यायाने कमी निविष्ठा लागतात.

👉🏽 दोन रोपांतील अंतर 2 इंचापासून  48  इंचापर्यंत ठेवता येते त्यामुळे कांदा , गाजर , मेथी , कोबी , मुळा यासारख्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी केल्याने एकसारखा आकार व प्रति एकरी घनता उच्चतम मिळते .

📍पर्यायाने एकसारखा आकार मिळतो  ( अंतर कमी जास्त करण्यासाठी वेगवेगळ्या चकत्या सोबत दिल्या आहेत )

👉🏽 हे यंत्र 1 ,2 ,...6..12 फनामध्ये उपलब्ध आहे एकूण अंतर 42 इंच म्हणजे साडेतीन फूट आहे.

👉🏽 दोन ओळीतील अंतर पाहिजे तेवढे ठेवता येते

👉🏽 हस्तचलीत असल्याने इतर खर्च नाही , पूर्ण यंत्र उच्च प्रतीच्या लोखंड व प्लास्टिक पासून तयार केले आहे त्यामुळे दीर्घकालीन वापर करता येतो

👉🏽 वजन अतिशय कमी असल्याने वापर करण्यास सुटसुटीत आहे.

👉🏽 आंतर पिके , सापळा पिके यांची स्वतंत्र ओळ मुख्य पिकसोबत पेरता येते त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी  अतिशय उपयुक्त

🙋🏻‍♂️पर्यायाने वेळ , पैसे , श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते . सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे , कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक  बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात.

👉🏽 या यंत्राने सर्व लहान व मोठ्या बीया जसे की कांदा,धने, पालक,बीट,मुळा, गाजर, शेपू, मूग, उडीद, मेथी, टोमॅटो, भेंडी, गवार, कोबी, फ्लाँवर,जिरे, मका, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, इत्यादी  टोकल्या जातात.

पर्यायाने अनेक महागडी बियाणे कमी लागतात व खर्चात व वेळेत मोठी बचत होते .

आपली मागणी किंवा डेमो बघण्यासाठी खालील पत्यावर सम्पर्क साधावा 
रणजित नाईक निंबाळकर 92700 99000
हरिहर अॅग्रो वीट,करमाळा, सोलापुर. पिन कोड:- 413203

perni yantr

 मेसेज करा
 9270099000
कमेंट करा
0 कमेंट्स
Loading
संबंधित जाहिराती

Loading

शॉप

Loading