मानवचलित कांदा पेरणी यंत्र

मानवचलित कांदा पेरणी यंत्र

16-09-2024

मेसेज करा
कॉल करा

मानवचलित कांदा पेरणी यंत्र - आधुनिक शेतीचा एकमेव पर्याय!

 

यंत्राचे वैशिष्ट्ये:

  • ७ फणी मानवचलित पेरणी यंत्र
  • ५०% पर्यंत बियाण्याची बचत
  • वेळेची आणि मजुरांची मोठी बचत
  • वजनाला हलके आणि वापरण्यास अतिशय सोपे
  • कांदा रोपवाटिका (उळे) आणि पेरकांदा यासाठी उपयुक्त
  • घास, मेथी, धना, शेपू, बाजरी, मका, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू, गाजर, बीट, भुईमूग इत्यादी पिकांची पेरणी शक्य
  •  

संपूर्ण भारतभर ट्रान्सपोर्ट सेवा उपलब्ध!

 

संपर्क:
एस. पी. ऍग्रो इनोव्हेशन, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जिल्हा - अहमदनगर (महाराष्ट्र)
9764414313

 

आधुनिक शेतीसाठी आजच ऑर्डर करा आणि पेरणी प्रक्रिया सुलभ करा!

टोकन यंत्र

मेसेज करा
कॉल करा

असेच नवनवीन प्रोडक्टस पाहण्यासाठी 8999625494 हा नंबर तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जोडा.

रेटिंग आणि रिव्ह्यू द्या:

पहिला रिव्ह्यू द्या!

संबंधित जाहिराती

शेतीसाठी उपयुक्त साहित्य