जमिनीचे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करून जमिनीचे खराब केलेले स्वास्थ्य सुधारण्यासाठी,
डाळिंबरत्न श्री बी टी गोरे सर घेऊन येत आहेत,
न्यूट्रीशन मास्टरी मराठी ऑनलाइन प्रशिक्षण…
प्रशिक्षण कालावधी - 22 मार्च 2023 ते 26 मार्च 2023
सायंकाळी - 7.30 ते 9.30
आत्ताच नावनोंदणी करून प्रशिक्षणात सहभागी व्हा…
पीक कोणतेही असो, त्याची वाढ, रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज असते.
संतुलित अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या जमीन, पीक, पिकाची अवस्था, वातावरणानुसार अन्नद्रव्य कोणते, कसे, किती, केंव्हा, कुठे द्यावे याचे संपूर्ण विश्लेषण या कोर्सच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.
न्युट्रीशन मास्टरी ऑनलाइन प्रशिक्षण हे 5 दिवसांचे आहे, ज्यामध्ये प्रती दिवस 2 तास म्हणजेच सायंकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत डाळिंबरत्न श्री. बी. टी. गोरे सर संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
टीप : सोबत Agri Academia मोबाईल अँपमध्ये या कोर्स चे व्हिडीओ आणि पीडीएफ एका वर्षासाठी मोफत मिळतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9767633777