तण खुरपणी यंत्र - ISI प्रमाणित (ISI Certified) आणि Stainless Steel (SS) मटेरियल
फायदे:
- कोणत्याही पिकात सहज खुरपणी
- कामगार खर्चात मोठी बचत
- वापरण्यास अतिशय सोपे
- एकदम मजबूत आणि टिकाऊ
- सर्व प्रकारच्या मातीसाठी योग्य
- एक माणूस एका दिवसात १ एकर खुरपणी करू शकतो!
- वाकून किंवा बसून खुरपणी करण्याची गरज नाही
स्वस्त दरात मिळवा अधिक उत्पादन आणि कमी मेहनत!